कोरोना च्या या महा संकटात एक गोष्ट लक्षात आली आहे, आपण ज्याला इकॉनोमी म्हणतो आणि ज्याला जास्त चांगल्या परिस्थितीत टिकून ठेवायचा प्रयत्न करतो ती इकॉनोमी तुम्हाला गरज नसलेल्या गोष्टींचा मागे खर्च केलेल्या तुमच्या पैशांवर आधार ठेवून आहे
आणि महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींसाठी आपण राबतो आणि खूप मोठा वेळ आपल्या आयुष्याचा आपल्याला महत्व नसलेल्या गोष्टींचा उपयोग करण्याकरिता पैसा कमावण्या करिता घालवतो.
हे करण्याकरता सरकार आपल्यांना भाग पाडते आणि आपण सरकार आणि उद्योगांचा मालिकांच्या षड्यंत्र ला बळी पडतो
आपण जर या गोष्टींना बळी पडलो नाही तर आपण कमी तणावाचं आणि जास्त सुखी आयुष्य जगू शकतो
No comments:
Post a Comment